कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शाळा /कॉलेज आणि कोचिंग क्लासेस बंद आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शाळा सुरू करण्याच्या वेगवेगळ्या तारखा सांगत आहेत. पालकांची इच्छा काय आहे? ते आपल्या मुलांना शाळेत केव्हा पाठवू इच्छितात? की पाठवू इच्छित नाहीत? शाळा उघडल्या तरी मुले शाळेत कसे जातील? प्रत्येक घराशी संबंधित या महत्त्वाच्या मुद्द्यावर दैनिक भास्कर / दै. दिव्य मराठीच्या या सर्वेक्षणात सहभाग घेऊन आपले मत नोंदवा.


Name

Age

Gender

Mobile No

State

City

Questions

१. मुलांची सुरक्षितता आणि अभ्यास लक्षात घेता -
२. प्राथमिक शाळा (केजी ते ५वीपर्यंत) कधी उघडाव्यात?
३. ६वी ते १२वीपर्यंतच्या शाळा कधी उघडाव्यात?
४. कोचिंग क्लासेस, कॉलेज, विद्यापीठे कधी उघडावीत?
५. शाळा उघडल्या तर व्यवस्था कशी असायला हवी?
६. शाळा उघडल्या नाहीत आणि केवळ ऑनलाइन वर्ग भरवले तर हे ऑनलाइन वर्ग किती वेळ असावेत?
७. शाळा उघडल्यावर विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची व्यवस्था कशी असावी?
८. सद्य:स्थितीत ऑनलाइन वर्ग सुरू झाले तर शाळांनी काय-काय केले पाहिजे?
९. शाळा उघडल्यावर कोणते जादा तास जोडले जावेत, कोणते टाळावेत?
१०. जेव्हा शाळा उघडतील तेव्हा -